Wednesday, 21 September 2016

वजाबाकी करण्याची एक ट्रिक

वजाबाकी करण्याची एक ट्रिक :

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट  घेताना  १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
            9-7 = 2
          10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

आपण आणखी एक उदाहरण पाहू.

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

तुमचं उत्तर तयार आहे- 5672

उदा:3)100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.

आज कालची वस्तूस्थिती कय आहे

🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸
*_आजची वस्तुस्थिती_*
*_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_*
*_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_*
*_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_*
*_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_*
*_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_*
*_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_*
*_माहिती खूप पण शहाणपण नाही_*
*_आणि सरतेशेवटी_*
*_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_*
💥🌸🌷🌹🌺🎭💥

   ✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! 
          जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. 
        आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ आसली पहीजे.. 🎭

मानवी शरीराची माहीती

१. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.
२. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.
४. लाल रक्त पेशींची संख्या : -
पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर.
६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )
७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस.
९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस.
११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -
पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट.
१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट.
१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी.
१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.
१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.
१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -
-- मोनोसाईटस - ३ ते ८%.
-- बेसोफिल्स - ०.५%.
-- लिम्फोसाईटस - २० ते २५%.
-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.
२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात.
२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).
पाणी पिणे वाढवा -
पाण्याचे महत्व ---
१) शरीराचा ७० % भाग पाण्याने बनलेला आहे.
२) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
४) सकाळी अनोशापोटी पाणी पिणे अमॄता समान आहे.
५) रक्ताभिसरण चांगले होते.
६) रक्त पातळ होते.
७) बद्धकोष्ठता नष्ट होते.
८) आळसपणा कमी होतो.
९) डोक्यावरील केस गळत नाहीत.
१०) स्किनचे प्राँब्लम्स होत नाहीत.
११) तारूण्य टिकून राहते.
१२) शरीर आतून स्वच्छ होते.
१३) किडनी स्टोन होत नाहीत.
१४) अन्नपचन चांगले होते.
१५) मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
# आरोग्य संदेश #
पाणी म्हणजेच जीवन.
आरोग्यासाठी करा सेवन.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
    👉    डा० हार्दिक शाह !
मुख्य चिकित्सा अधिकारी (CMO) सामान्य अस्पताल
( Civil Hospital )
मुम्बई
यह संदेश भारत में कार्यरत डाक्टरों के समूह से है, जिसको आम जनता के हित में भेजा जा रहा है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
1) कृपया APPY FIZZ का सेवन न करें, क्योंकि इसमें कैंसर
पैदा करने वाले रसायन है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
2) कुरकुरे का सेवन न करें क्योंकि इसमें प्लास्टिक की काफ़ी मात्रा होती
है । इसकी पुष्टी के लिये कुरकुरे
को जलायें तो देखेंगे कि प्लास्टिक पिघलने लगा है --टाइम्स
आफ़ इण्डिया की रिपोर्ट
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
3) इन गोलियों का सेवन तुरन्त बन्द करें क्योंकि ये बहुत ख़तरनाक है:-
* डी-कोल्ड /D-cold
   Vicks Action-500
* एक्टिफाइड/Actified
* कोल्डारिन/Coldarin
* कोसोम/Cosome
* नाईस/Nice
* निमुलिड़/Nimulid
* सैट्रीजैट-डी/Cetrizet-D
इन गोलियों में फिनाईल प्रोपेनोल- एमाइड पीपीए होता है
जिससे ह्रदयाघात् होता है । इसलिये यह दवा अमेरिका में
प्रतिबन्धित है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
वटसएप पर आप मुफ़्त में महत्वपूर्ण सूचना से सभी को अवगत करा सकते हैं अत: इसे पढ़ें और सभी को सूचित करें ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
अमेरिका के डाक्टरों को व्यक्तियों में हो रहे नये क़िस्म के कैंसर का पता चला है जोकि "सिल्वर नाइट्रो आक्साइड"के कारण पनप रहा है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
मोबाइल चार्ज करने के लिये रीचार्ज कार्ड ख़रीदें तो कोड नम्बर के लिये कोड लाइन को नाख़ून से न खुर्चें,
क्योंकि कोड को छुपाने में सिल्वर "नाइट्रो आक्साइड" नाम के रसायन
की परत होती है, जिससे त्वचा का कैंसर होता है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
महत्वपूर्ण स्वास्थ्य बातें:-
* सेलफ़ोन पर बातें करते समय बायें कान की तरफ़ रखें ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
* ठण्डे पानी के साथ गोलियाँ न लेवें ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
* सांय पाँच बजे के बाद भारी भोजन का सेवन न करें ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
* सोने का सबसे अच्छा समय रात के दस बजे से सुबह चार बजे तक होता
है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
* दवाईयां खाना लेने के बाद तुरन्त न लेवें।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
* जब भी बैटरी अंतिम बार पर हो, सैलफ़ोन से बात न करें,क्योंकि तब ध्वनी तरेंगे एक हज़ार गुणा शक्तिशाली हो जाती है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
अमेरीकी रसायन अनुसंधान केन्द्र
के जाँच परिणाम के अनुसार:
* चाय को न तो प्लास्टिक के कपों में पीयें न ही प्लास्टिक पेपर पर भोजन करें । क्योंकि प्लास्टिक गरम होने पर इसमें रासायनिक परिवर्तन होने लगते
हैं जिनसे 52 प्रकार के कैंसर होने का ख़तरा है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
एक अच्छे संदेश से सभी को अवगत
करवाना हँसी मज़ाक़ के 100 संदेश भेजने से अच्छा है ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
यह सभी के लिये उपयोगी है।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
ज्ञान बडा महत्वपूर्ण है जितना
बाटोगे उतना बडेगा
🔴🔴🔴
👏👏👏👏👏कृपया अपने परिचितों ,दोस्तो ,रिस्तेदारों को अवश्य अवगत कराय👏👏े
      😊😊😊😊😊
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

सोडुन द्यायला शिका

💫सोडुन  द्यायला शिका...💫

माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

सोडून द्या :
दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.

सोडून द्या :
दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.

सोडून द्या :
दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.

सोडून द्या :
दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणं.

सोडून द्या :
दुसर्‍याची कागाळी करणं.

सोडून द्या :
दुसर्‍यांच्या दुःखात आपल सुख मानणं.

सोडून द्या :
दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.

सोडून द्या :
दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणं.

सोडून द्या :
दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहण॔

======================
जीवन हे एकदाच आहे...
त्यामुळे हसुन खेळून जगा...😊☺😊🌷🌷🌷🌷🌅👍🏻

कधीच विसरु नये

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!              
            या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"      
        आणि आश्चर्य म्हणजे हे
         "सर्व विनामुल्य आहे".
      ।। नेहमी आनंदी रहा।।💥🌸🌷🌹🌺🎭💥

   ✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
          जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
        आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ आसली पहीजे.. 🎭

अधिक संपत्तीचा ध्यास

सभी *_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...

_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला_ _क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती_ _माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली._

_आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून_ _पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच_ _आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय._

_

_आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी_ _वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा_ _श्वासोच्छवासही मला जाणवतोय…_

_

_आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक_ _महत्वाचं आपण करायला हवं असतं:_

_त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं..._

_

_सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा_...

_

_परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या_ _आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे._

_

_आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ_ _प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन._

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.

🙏🏻......आरोग्यम धनसंपदा......🙏🏻कर्मचारी व आम नगरिक इतन*_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

🙏🏻......आरोग्यम धनसंपदा......🙏🏻ी जानकारी जरूर *_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...

_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला_ _क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती_ _माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली._

_आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून_ _पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच_ _आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय._

_

_आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी_ _वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा_ _श्वासोच्छवासही मला जाणवतोय…_

_

_आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिआप सबसे निवेदन है की
चुटकले भेजने की बजाय यह
सन्देश सबको भेजे ताकि लोग
जान सके । जानकारी अच्छी लगी तो कम से कम दो गुरुप मे शेयर करें जिससे और भी देशवासियों को भारत के बारे मे पता चले ।।।धन्यवाद*_अधिक संपत्तीचा ध्यास - शाप की वरदान :_*

_स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -_

_व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली_...

_इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले..._

_तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला_ _क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती_ _माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली._

_आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून_ _पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच_ _आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय._

_

_आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी_ _वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा_ _श्वासोच्छवासही मला जाणवतोय…_

_

_आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक_ _महत्वाचं आपण करायला हवं असतं:_

_त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं..._

_

_सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा_...

_

_परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या_ _आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे._

_

_आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ_ _प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन._

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.

🙏🏻......आरोग्यम धनसंपदा......🙏🏻

नशीबश.......

'नशीब'आकाशातून पडत नाही. किंवा जमिनीतून"उगवत"नाही.

"नशीब"आपोआप निर्माण होत नाही.
तर,...केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च घडवत असतो....

नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.

कारण आपण जे करू त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा...