ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!
या जगात सर्वात...
मोठी संपत्ती "बुध्दी"
सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
सर्वात चांगले औषध "हसू"
आणि आश्चर्य म्हणजे हे
"सर्व विनामुल्य आहे".
।। नेहमी आनंदी रहा।।💥🌸🌷🌹🌺🎭💥
✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ आसली पहीजे.. 🎭

No comments:
Post a Comment