Wednesday, 21 September 2016

नशीबश.......

'नशीब'आकाशातून पडत नाही. किंवा जमिनीतून"उगवत"नाही.

"नशीब"आपोआप निर्माण होत नाही.
तर,...केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च घडवत असतो....

नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.

कारण आपण जे करू त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा...

No comments:

Post a Comment