Wednesday, 21 September 2016

कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती

🌺.         🌹.          🌺

*कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा*...
 *ते म्हणजे "" नाव" आणि " इज्जत* "...
*राजाला त्याची प्रजा मानते*...
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते* .....
*पद महत्वाचे नसते* .....
*आपल्या विचारांची गुणवत्ता*
*महत्वाची असते*.....
*ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो*.
     
  *🌹🌹🌹विचारपुष्प🌹🌹🌹*

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
  शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
  शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
  शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.


"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल".

No comments:

Post a Comment