🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸
*_आजची वस्तुस्थिती_*
*_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_*
*_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_*
*_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_*
*_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_*
*_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_*
*_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_*
*_माहिती खूप पण शहाणपण नाही_*
*_आणि सरतेशेवटी_*
*_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_*
*_आजची वस्तुस्थिती_*
*_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_*
*_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_*
*_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_*
*_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_*
*_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_*
*_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_*
*_माहिती खूप पण शहाणपण नाही_*
*_आणि सरतेशेवटी_*
*_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_*
💥🌸🌷🌹🌺🎭💥
✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ आसली पहीजे.. 🎭
No comments:
Post a Comment